Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती इंदापूर शहर 2023 च्या अध्यक्षपदी शिवाजीराव मखरे व युवाअध्यक्षपदी आनंद मखरे (गोट्या) यांची एकमताने निवड

 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती इंदापूर शहर 2023 च्या अध्यक्षपदी शिवाजीराव मखरे व युवाअध्यक्षपदी आनंद मखरे (गोट्या) यांची एकमताने निवड (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा आरपीआय चे (आठवले) कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे व युवक अध्यक्षपदी युवक सामाजिक कार्यकर्ते आनंद मखरे यांची एकमताने निवड करण्यात आली. मंगळवार दिनांक २१ मार्च २०२३ रोजी जेतवन बुध्दविहार डाॅ.आंबेडकर नगर येथे सन २०२२ च्या जयंती उत्सव कमिटीचा अहवाल सादर करण्यासाठी इंदापूर शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत व इंदापूर नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक बापू मखरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये खालील प्रमाणे पदाधिकारी निवडण्यात आले      कार्याध्यक्ष:-समिर लोंढे  ,सहकार्याध्यक्ष:-यशपाल मखरे             सचिव:-शुभम मखर ,सहसचिव:-सुनिल शेळके ,खजिनदार:-सुहास मखरे सर ,सहखजिनदार:-अजय कांबळे ,उपाध्यक्ष:-अनिकेत खरात,शंकर मखरे ,मार्गदर्शक सल्लागार बाळासाहेब सरवदे...

इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी चोरीस गेलेले आठ लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने 4 तासात हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस

 इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी चोरीस गेलेले आठ लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने 4 तासात हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस   (इंदापूर प्रतिनिधी जावेद शेख) दिनांक 4/03 /2023 रोजी इंदापूर पोलीस ठाणे येथे गु र नं 298/2023 भदवी कलम 454,  457, 380 याप्रमाणे यातील फिर्यादी नामे अशोक अंकुश व्यवहारे व 43 वर्षे राहणारा क्षीरसागर वस्ती माळवाडी नं 1तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी गुन्हा दाखल केला होता की त्यांच्या घरातील साडे सतरा तोळे सोन्याचे दागिने कोणीतरी चोरून नेले आहे अशी फिर्याद दिली होती . सदर घटनेचे गंभीर्य ओळखून इंदापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाला बोलावून सदर  गुन्हेयाचा तपास करण्याबाबत मार्गदर्शन करून गुन्हा उघडीस आणण्यासाठी सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हा शोध पथकाने प्रभारी अधिकारी यांचे सूचनेप्रमाणे वेगवेगळ्या कुलप्तया वापरून व तांत्रिक विश्लेषण करून सखोल तपास करून सदर गुन्ह्यात 2 आरोपी नामे सागर आरून राऊत वय 20 वर्ष राहणारा टेंभुर्णी कोष्टी गल्ली तालुका माढा ...

*आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची एकत्र चर्चा

 *आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांची एकत्र चर्चा *  *मुंबई दि. 4-* आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज रुग्ण हक्क परिषदेच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन चर्चा केली. रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना विशेष आमंत्रित करून आज त्यांच्याशी चर्चा केली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत रुग्ण हक्क परिषदेने सुचवलेल्या त्रुटी लवकरच दूर करू अशी हमी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.         आरोग्य मंत्रालयातर्फे राबवल्या जाणारा विविध योजना, रुग्णांवर विनाविलंब तात्काळ उपचार सुरू झाले पाहिजेत त्यासाठीचे शासन निर्देश, निर्धन व गरीब रुग्णांना पैशा अभावी उपचार मिळत नसतील तर ही बाब म्हणजे शोकांतिका आहे, असे उमेश चव्हाण म्हणाले.          यावेळी रुग्णहक्क परिषदेच्या शहराध्यक्ष अपर्णाताई साठ्ये- मारणे, शहर कार्याध्यक्ष नितीन चाफळकर, उपाध्यक्ष यशवंत भोसले, केंद्रीय कार्यालय सचिव संजय जोशी, संघटक स्वप्निल जोगदंड, सचिव प्रतीक चोपडे उपस्थित होते.