राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास भानुदास सातपुते यांचेवर व त्यांच्या कुटुंबीयांवर कलम 327 हा खोटा गुन्ह्या दाखल केल्याच्या निषेधार्थ इंदापूर पोलीस स्टेशन येथे सकाळी दहा वाजता खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मुजावर साहेब यांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे
चलो इंदापूर चलो इंदापूर चलो इंदापूर. राष्ट्रीय समाज पक्षाचे इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास भानुदास सातपुते यांचेवर व त्यांच्या कुटुंबीयांवर कलम 327 हा खोटा गुन्ह्या दाखल केल्याच्या निषेधार्थ इंदापूर पोलीस स्टेशन येथे सकाळी दहा वाजता खोटा गुन्हा मागे घ्यावा यासाठी इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मुजावर साहेब यांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. सदर घटनेमध्ये इंदापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक शेखर अशोक पाटील यांनी श्रीनिवास सातपुते यांच्या वडिलांवर पिस्तूल रोखून गोळीबार केला अशी फिर्याद श्री भानुदास सातपुते यांनी दिली असता सदर फिर्याद मागे घेण्यासाठी श्री शेखर पाटील यांच्या अंगावरील सोने हिसकावून घेतले अशी खोटी फिर्याद सेवानिवृत्त शिक्षक वय वर्ष 70 श्री भानुदास सातपुते तसेच त्यांचा मुलगा सचिन सातपुते व आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते य...