Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवाराजवळ अधिकृत स्टँम्पधारक नसताना स्टँम्प विक्री करीत असल्यांचीचौकशी करण्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग -१व मुद्रांक जिल्हा धिकारी पुणे ग्रामीण यांचे इंदापूर दुय्यम निबंधक यांना चौकशी चे आदेश

 इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवाराजवळ अधिकृत स्टँम्पधारक नसताना स्टँम्प विक्री करीत असल्यांचीचौकशी करण्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग -१व मुद्रांक जिल्हा धिकारी पुणे ग्रामीण यांचे इंदापूर दुय्यम निबंधक यांना चौकशी चे आदेश इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवाराजवळ अधिकृत स्टँम्पधारक नसताना स्टँम्प विक्री करीत असल्यांचीचौकशी करण्याचे सह जिल्हा निबंधक वर्ग -१व मुद्रांक जिल्हा धिकारी पुणे ग्रामीण यांचे इंदापूर दुय्यम निबंधक यांना चौकशी चे आदेश (इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर तहसील कार्यालयाच्या आवारात अधिकृत स्टँम्पधारक नसताना  बेकायदेशीर खाजगी टाईपिंग धारक बेकायदेशीर रित्या स्टँम्प विक्री केली जात आहे. सदर हा प्रकार गेले १० वर्षे पासून चालू असून आजही तो चालू आहे  . इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील साहेब  याकडे कोणती कारवाई करतील.याकडे संपूर्ण महाराष्ट्रा राज्याचे लक्ष लागून राहीलेले आहे.कारण याआधी अनेक तक्रारी असूनसुद्धा अधिकारी यांनी पगार व नोकरी पुढे काहीच पाहिले नाही. ही वास्तव परीस्थिती आहे .ती कोणीही नाकारू शकत नाही. इंदापूर तहसीलदार यांच्या कार्यलयाच्या १०० शंभर मीटर अंतरावर च ...

वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर नगरपरिषदे समोर विविध मागण्यांच्या संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

 वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर नगरपरिषदे समोर विविध मागण्यांच्या संदर्भात बेमुदत धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा इंदापूर : प्रतिनिधी इंदापूर शहरातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या विविध मागण्यांसंदर्भात वंचित बहुजन आघाडीने इंदापूर नगरपरिषदे समोर सोमवार ( दि.२९ ) पासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले आहे. इंदापूर शहरातील दलित वस्ती व शहरातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील धारकांची घरपट्टी व नळपट्टी माफ करावी तसेच सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेतील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना त्वरित पिवळे रेशन कार्ड मिळावे,१९९६-९७ साली झालेल्या दारिद्रय रेषे सर्वेक्षणांप्रमाणे २००५-०६ चा सर्वे धरून नागरिकांना त्यांच्या हक्काचे पिवळे रेशन कार्ड मिळावे इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी बोलताना वंचीत बहूजन आघाडीचे जिल्हा महासचिव हनुमंत कांबळे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही सदरील मागण्यांच्या संदर्भात पाठपुरावा करत असताना सत्ताधारी व प्रस्थापित याकडे दुर्लक्ष करत आहेत. गेल्या दीड दोन वर्षात कोरोनाच्या काळात गोरगरीबांना...

नीरा भीमा कारखान्याचे ट्रॅक्टर धावणार सीएनजी गॅसवर- हर्षवर्धन पाटील - कारखान्यावरच सीएनजी गॅस निर्मिती - चालू वर्षी 250 ट्रॅक्टर चालणार - इंधन खर्चात 50 टक्के बचत

 नीरा भीमा कारखान्याचे ट्रॅक्टर धावणार सीएनजी गॅसवर- हर्षवर्धन पाटील     - कारखान्यावरच सीएनजी गॅस निर्मिती    - चालू वर्षी 250 ट्रॅक्टर चालणार    - इंधन खर्चात 50 टक्के बचत   इंदापूर:प्रतिनिधी दि.30/8/21       शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतुकीचे 250 ट्रॅक्टर चालू वर्षीच्या गळीत हंगामापासून सीएनजी गॅसवर धावणार आहेत. राज्यातील साखर उद्योगासाठी हे क्रांतीकारक पाऊल असून, निरा भीमा कारखान्यावरतीच सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.30) दिली.        मांजरी बु. पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी आज बैठक पार पडली. चालू वर्षीपासून नीरा भीमा कारखान्याचे ऊस वाहतूकीचे 250 ट्रॅक्टर सीएनजी गॅसवर प्रायोगिक चालणार चालविले जाणार आहेत. राज्यात नीरा भीमासह एकूण 5 साखर कारखान्या...

रुग्ण हक्क परिषदेचा २ ऑक्टोबरला मुंबईत 'महामोर्चा'! कोरोना रुग्णांच्या बिलांचे लेखापरीक्षण व्हावे ही मागणी

 रुग्ण हक्क परिषदेचा २ ऑक्टोबरला मुंबईत 'महामोर्चा'!  कोरोना रुग्णांच्या बिलांचे लेखापरीक्षण व्हावे ही मागणी ! पुणे- 'कोरोना रुग्णांच्या बिलांचे फेर लेखापरिक्षण व्हावे' या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषद येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून, मुंबईत मंत्रालयावर विराट 'आक्रोश महामोर्चा' काढणार आहे. यासाठी 'राष्ट्र सेवा दल' या ठिकाणी राज्य कमिटीची महत्वपूर्ण बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीस राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.        परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पुण्यात झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आनंद शेट्ये, कार्यालयीन सचिव संजय जोशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. सलीम आळतेकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक शैलेश खुंटये, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय लोहार, कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पांचाळ, विदर्भ प्रदेशाध्यक्ष अमोल गीते, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष ...

*हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल प्रेमींनी 58 किलोमीटर सायकलिंग करून लावली 58 बेलांची झाडे* *भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईडला उस्फुर्त

 *हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल प्रेमींनी 58 किलोमीटर सायकलिंग करून लावली 58 बेलांची झाडे*   *भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईडला उस्फुर्त प्रतिसाद*  इंदापूर प्रतीनीधी-   राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिगवण सायकल क्लब, इंदापूर सायकल क्लब आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने FIT INDIA व SAVE NATURE या उपक्रमांतर्गत शनिवार दि. 28 ऑगस्ट रोजी 150 पेक्षा जास्त सायकल प्रेमींनी भिगवण-इंदापूर- भिगवण सायकल राईडच्या माध्यमातून 58 किलोमीटर सायकलिंग करून इंदापूर महाविद्यालयातील ऑक्सीजन पार्कमध्ये 58 बेलाच्या रोपांचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. 5800 बेल व देशी रोपांचे आय कॉलेजने वाटप केलेआहे.       हर्षवर्धन पाटील यांनी या रॅलीत सहभागी होत पुणे बायपास रोडवरील मालोजीराजे चौक येथून सायकलिंग करत इंदापूर महाविद्यालयापर्यंत सायकल प्रवास केला. या सायकल रॅलीमध्ये  लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांनी या सायकल रॅलीत सहभागी होत हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसा...

इंदापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता करणाऱ्या वाहने विना नंबर प्लेट शहरात सुसाट ?

 इंदापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता करणाऱ्या वाहने विना नंबर प्लेट शहरात सुसाट ?  (इंदापूर प्रतिनिधी )  इंदापूर नगरपरिषदेच्या स्वच्छता साठी इंदापूर नगरपरिषदेच्या गाड्या अनेक वाहने इंदापूर शहरात चालत आसतात. परंतु मोटार वाहन अधिनियम 1989 नुसार ती गाडी मोटार कायदयानुसार सदर गाडयाच्या मागे व पुढे दिसेल असे गाडी नंबर असणे बंधनकारक असताना इंदापूर नगरपालिकेच्या टाँक्टर , स्वच्छ ता गृह धुणारी गाडी सुध्दा विना नंबर इंदापूर शहरात वावरताना दिसत आहे. बारामती उपप्रादेशिक परीवहन कार्यालय अधिकारी यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून काही जणांकडे तर वाहन परवाना नाही. तरी ते गाडी चालवत इंदापूर शहरात दिसत आहे.इंदापूर शहरात मोठा अपघात  झाल्यानंतर इंदापूर नगरपरिषद ला जाग येणार का ? इंदापूर नगरपरिषदेच्या अनेक गाड्या विना इन्यूशुरन्स ,विना पीयुसी ,विना पासिंग गाडया  इंदापूर शहरात धावताना दिसत आहे. तरी इंदापूर नगरपालिकेच्या अधिकारी यांनी याकडे लक्ष वेधून वेळीच  बेकायदेशीर वाहनांना चाप बसवावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

धोकादायक विद्युत तारा तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात : -अंकिता हर्षवर्धन पाटील

 धोकादायक विद्युत तारा तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात : -अंकिता हर्षवर्धन पाटील सातपुतेवस्ती येथे सात एकर ऊस जळून खाक ( इंदापूर प्रतिनिधी )सातपुतेवस्ती बावडा येथे लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे जवळपास सहा ते सात एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी तात्काळ भेट देत नुकसानाची पाहणी केली व पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना दिल्या. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी महावितरण चे अधिकारी यांच्यासमवेत दूरध्वनीवरून संपर्क साधत विद्युत तारा व इतर पोल दुरुस्ती करण्यासंदर्भात सूचना केल्या जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत व नुकसान होणार नाही.

मुलानपट्टा, कुंभार गल्ली, सुतार गल्ली, जामदार गल्ली, तसेच संभाजी चौक ते संत रोहिदास नगर मधील सर्व गल्ली बोळ मधील रस्त्यांची कामे

 (इंदापूर प्रतिनिधी )इंदापूर शहरातील मुलानपट्टा, कुंभार गल्ली, सुतार गल्ली, जामदार गल्ली, तसेच संभाजी चौक ते संत रोहिदास नगर मधील सर्व गल्ली बोळ मधील रस्त्यांची कामे (काँक्रेटचा रस्ता अंदाजे किंमत 60 लाख रुपयांची) जे अनेक  वर्षांपासून प्रलंबित होते ते आदरणीय श्री दत्तात्रय मामा भरणे राज्य मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांच्या निधीतून व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा गारटकर  यांच्या प्रयत्नातून तसेच आदरणीय विठ्ठल आप्पा ननवरे पाठपुरावातून कामास सुरुवात करण्यात आली त्या वेळी प्रामुख्याने आदरणीय विठ्ठल आप्पा ननवरे माजी नगराध्यक्ष, सुरेश नाना गवळी माजी नगराध्यक्ष, धनंजयशेठ बाबरस माजी उपनगराध्यक्ष, दादासाहेब सोनवणे माजी नगरसेवक, अलीभाई मोमिन ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर,अहेमदरजा सय्यद शहराध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग इंदापूर, ऋषिकेश मोहिते उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग इंदापूर,दत्तुजी शेवाळे ज्येष्ठ नागरिक केशवजी कुंभार बन्सी भंडलकर कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,वाजिद सय्यद, ...

वृक्षाला नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा यांचे हस्ते राखी बांधून एक आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला

( इंदापूर प्रतिनिधी )रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा सणाचे औचित्य साधत आज रविवार दिनांक 22 ऑगस्ट 2021 रोजी इंदापूर नगर परिषदेच्या वतीने बायोडायव्हर्सिटी येथे लावलेल्या औषधी वनस्पतीच्या वृक्षाला नैसर्गिक व पर्यावरण पूरक अशी तयार केलेली राखी तिला तयार करण्यासाठी पारिजातकाची पाने, गुलाब ,लीली , बीट्टी  व इतर फुलांचा पानांचा वापर करून तयार केलेली राखी काटेसावर या वृक्षाला नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा यांचे हस्ते बांधून एक आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी इंदापूर तालुका प्रसारक शिक्षण मंडळाचे सचिव श्री मुकुंदशेठ शहा, नगरपरिषदेचे सभा अधीक्षक श्री गजानन पुंडे, वृक्ष मित्र श्री वासुदेव शिरसाट, श्री चंद्रकांत देवकर व शहरातील  नागरिक, तसेच नगर परिषदेचे सहाय्यक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ व परिवार, वीज विभाग सुपरवायझर श्री दीपक शिंदे ,श्री अल्ताफ पठाण, उद्यान प्रमुख श्री अशोक चिंचकर व परिवार व इतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगताना अंकिताताई शहा म्हणाल्या की जेव्हा केव्हा आपल्या बहिणीवर संकटे येतील काही अडचणी निर्माण होतील व तिला गरज...

हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात इंदापूर तालुक्याचा नावलौकिक वाढविला- उदयसिंह पाटील

 हर्षवर्धन पाटील यांनी राज्यात इंदापूर तालुक्याचा नावलौकिक वाढविला- उदयसिंह पाटील इंदापूर:प्रतिनिधी दि.22/8/21         माजी मंत्री  हर्षवर्धन पाटीलसाहेब यांनी राज्यात काम करीत असताना आपल्या सुसंस्कृत व अभ्यासू व्यक्तीमत्वावाच्या जोरावर इंदापूर तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. तसेच इंदापूर तालुक्यात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दर्जेदार शिक्षण तालुक्यातच उपलब्ध करून दिले आहे, असे गौरवोद्गार नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी काढले.                        बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांचा 58 वा वाढदिवस शनिवारी (दि.21) उत्साहात साजरा करण्यात आला. बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने श्री शिवाजी विद्यालयामध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, केक कापणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना उदयसिंह पाटील बोलत होते.                        ते पुढे म्हणाले, भाजप नेते हर्षवर्धन प...

सहारा फाउंडेशन बारामती च्या वतीने गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

( बारामती प्रतिनिधी )सहारा फाउंडेशन बारामती च्या वतीने गरजू व होतकरू महिलांना शिलाई मशीनचे वाटप मा.अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षण महर्षी तथा मुस्लिम को-ऑप बँकेचे चेअरमन मा.पि.ए.ईनामदार साहेब उपस्थित होते ,त्याच बरोबर पौर्णिमाताई तावरे, नगराध्यक्ष बारामती नगरपरिषद बाळासाहेब जाधव उपनगराध्यक्ष बा न प ,सचिन शेठ सातव गटनेते बा न प, हाजी सोहेल खान अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अली असगर इनामदार व्हाईस चेअरमन मुस्लिम बँक, दादासाहेब कांबळे प्रांत अधिकारी बारामती ,फकृद्दिन कायमखानी ,अल्ताफ भाई सय्यद संचालक मुस्लिम बँक, कमरुद्दीन सय्यद सभापती शिक्षण मंडळ बा न प , व इतर मान्यवर उपस्थित होते.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहारा फाउंडेशनच्या सहकार्याने मोलाचे सहकार्य केले . आपला परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद, अध्यक्ष - सहारा फाउंडेशन, बारामती.

ॲड नितीन राजगुरू यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मान

 ॲड नितीन राजगुरू यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मान           मौजे ग्रामपंचायत झगडेवाडी  यांच्या वत्तीने झगडेवाडी येथील कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्व असलेले ॲड:नितीन लाला राजगुरू यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी तथा राजमंञी मा. श्री.दत्ताञय(मामा)भरणे यांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.         ॲड: नितीन लाला राजगुरू हे अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्त्व असुन त्यांच्या आई वडील यांनी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीवर मात करून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोलमजुरी करून शिक्षण दिले आहे.                  त्यांनी वकील क्षेत्रात आपल्या नावाचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे. ते आज हायकोर्ट मुंबई येथे काम करतात. त्यांनी आतापर्यंत खुप  सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. हायकोर्टात त्यांचा नावाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल इंदापूर तालुक्यात...

*राजवर्धन पाटील आले मदतीला; खोरोची गावच्या नगरे कुटुंबीयांना केली मदत*

 *राजवर्धन पाटील आले मदतीला; खोरोची गावच्या नगरे कुटुंबीयांना केली मदत*              खोरोची येथील शंकरराव नगरे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सर्व संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या नगरे कुटुंबीयांना निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी मदत केली. सदरची मदत नगरे कुटुंबीयांकडे शुक्रवारी (दि. 20) स्थानिक कार्यकर्त्यांनी सुपूर्त केली.                      शंकरराव नगरे यांच्या घराला सोमवारी मध्यरात्री आग लागली. मासेमारी करून शंकर नगरे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मध्यरात्रीच्या वेळी आग लागल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य बाहेर न काढता आल्याने आगीत जळून गेले.             त्यामुळे राजवर्धन पाटील यांच्याकडून नगरे कुटुंबियांना आधार देणेसाठी जीवनावश्यक वस्तूंचे साहित्य व रोख मदत करण्यात आली. सदरची मदत खोरोची गावातील भाजपाचे पदाधिकारी अजिनाथ कदम पाटील, राहुल कांबळे, राम कदम, राजीव भाळे, मोहन पाटील, ...

इंदापूर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून मुजावर यांनी कार्यभारस्वीकारला.

 इंदापूर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून मुजावर यांनी  कार्यभार स्वीकारला. पोलीस दलात मोठे फेरबदल इंदापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील पोलीस विभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. विविध पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून गेल्या आठ महिण्यापासून इंदापूर पोलीस ठाण्यास पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे धन्यकुमार गोडसे यांची सोलापूर ग्रामीण मध्ये बदली झाली.  त्यानंतर इंदापूरची सूत्रे कोणाच्या हाती सोपवली जाणार याची उत्सुकता होती,यास आता पूर्णविराम मिळाला आहे.लोणावळा ग्रामीण इथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे तयूब युनूस मुजावर यांची इंदापूर या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.19 आँगस्ट 2021 रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक कार्यालयाने या संदर्भातील अध्यादेश काढला आहे. भिगवण व वालचंदनगर ठाण्याचे अधिकारीही बदलले… इंदापूर तालुक्यातील प्रमुख असणाऱ्या वालचंदनगर व भिगवण ठाण्यातही फेरबदल करण्यात आले आहेत. वालचंदनगर पोलीस ठाण्याचा कारभार पाहत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांकडे भिगवण ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींशी हर्षवर्धन पाटील यांची भेट - विविध विषयांवर केली चर्चा

 राज्यपाल भगतसिंह कोश्यारींशी हर्षवर्धन पाटील यांची भेट        - विविध विषयांवर केली चर्चा  इंदापूर:प्रतिनिधी दि.18/8/21          महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.18) मुंबईत राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवरती चर्चा केली. यावेळी निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील हेही उपस्थित होते.                  या भेटीत राज्यात सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित मोहिमेसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपाल महोदयांशी प्रामुख्याने चर्चा केली. सध्या  शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु असल्याने शेतातील उभी पिके जळून चालली असून जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. शेतकरी बांधव हे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने सध्याच्या प्राप्त परिस्थितीत ते वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली  शेतकऱ्यांच...

सायंदैनिक साईसंध्या वृत्तपञाचा, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

 सायंदैनिक साईसंध्या वृत्तपञाचा, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न  *शिर्डी शहरात दै साईसंध्याने नेहमीच समाजहित जोपासले - शौकतभाई शेख* शिर्डी (रुपेश पोपटे) -  १५ अॉगष्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्रीसाईबाबांच्या पावनभूमितून प्रकाशित होणारे प्रथम सायंदैनिक साईसंध्या वृत्तपञाचा स्वातंत्र्य दिन विशेषांक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.  यावेळी शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सचिन कोते, नगरसेवक दत्ताञय कोते, शिर्डी शहर कॉग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, उपाध्यक्ष सुरेश आरणे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शिर्डी शहराध्यक्ष राहुल कुलकर्णी,दत्ताञय ञिभुवन, संजय बनकर,सतीष पठारे , दामोदर उमाप, दै.साईसंध्याचे संस्थापक संपादक शौकतभाई शेख , संपादक अॅड. मोहसिन शेख ,कार्यकारी संपादक राजेंद्र बनकर,राहाता तालुका प्रतिनिधी पंकज भालेराव ,रुपेश पोपटे, देविदास खरात सरताज शेख,राज चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.   उपनगराध्यक्ष सचिन कोते यांनी यावेळी साईंच्या नगरीत पुनरागमनाने दै.साईसंध्या वृत्तपञाची नव्याने होणारी सुरवात ही शिर्डीसह...

आमदार महेश लांडगेच्या आश्वासनानंतर अपना वतन चे " असहयोग आंदोलन " स्थगित*

 *आमदार महेश लांडगेच्या आश्वासनानंतर अपना वतन चे " असहयोग आंदोलन " स्थगित* श हरातील जनतेला विश्वासात न घेता , त्यांची मते जाणून न घेता शिस्तीच्या नावावर प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर पे अँड पार्किंग धोरण लागू केले . यामुळे शहरातील जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष आहे. अपना वतन संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त , महापौर , विरोधी पक्षनेते ,सत्तारूढ पक्षनेते व सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्याना पे अँड पार्किंग धोरण रद्द करण्यासाठी निवेदन दिलेले असून अनेक आंदोलनेही केली आहेत. भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनाही संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले होते. त्यानुसार भारतीय जनता पार्टीच्या मोरवाडी येथील पक्ष कार्यालयावर शनिवार दि. १४ ऑगस्ट २०२१ रोजी संघटनेच्या वतीने " असहयोग आंदोलन " करण्यात आले.             भाजपच्या शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी कार्यालयासमोरच ठिय्या मांडला व जोपर्यंत आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा होणार नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याची आक्रमक भूमिक...

इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी या अटल घन वनातील वृक्षांचा दुसरा वाढदिवस नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा व मुख्य अधिकारी माननीय श्री रामराजे कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाडांना हारफुले, फुगे, चमकीचे कागद बांधून सजावट केल्यानंतर मोठ्या जल्लोषात केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला

(इंदापूर प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाच्या अटल आनंद घनवन योजनेअंतर्गत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून इंदापूर नगर परिषदेच्या वतीने 15 ऑगस्ट 2019 रोजी भार्गवराम बगीच्या शेजारील टाऊन हॉल पाठीमागे  22 गुंठे जागेमध्ये जवळपास दोन हजार विविध प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड एकाच दिवशी केली होती त्याप्रसंगी शहरातील सर्व शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक विद्यार्थी कर्मचारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच इंदापूर नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी सदर वृक्षारोपण केले होते आज या गोष्टीला दोन वर्षे पूर्ण होत आहे त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने कर्मचाऱ्यांनी या अटल घन वनातील वृक्षांचा दुसरा वाढदिवस नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा व मुख्य अधिकारी माननीय श्री रामराजे कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाडांना हारफुले, फुगे, चमकीचे कागद बांधून सजावट केल्यानंतर मोठ्या जल्लोषात केक कापून झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला . मुकुंद शेठ शहा नगरसेवक श्री भरत शेठ शहा सामाजिक कार्यकर्ते जावेद भाई शेख रमेश धोत्रे व माजी सैन...

75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इंदापूर नगर परिषद कार्यालयासमोरील प्रांगणात इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माननीय सौ अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

 (इंदापूर प्रतिनिधी )भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  इंदापूर नगर परिषद कार्यालयासमोरील प्रांगणात इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माननीय सौ अंकिता मुकुंद शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी श्री नारायणदास रामदास हायस्कूल चे शिक्षक श्री दादासाहेब जावीर, यशवंतराव केवारे, तानाजी गलांडे व ओंकार जौंजाळ या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर केले. तद्नंतर महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत सर्व  मान्यवरांना वसुंधरेची शपथ नगरपरिषदेचे कर्मचारी श्री अल्ताफ पठाण यांनी वाचन करून दिली. तदनंतर बँड पथकातील विद्यार्थ्यांनी ध्वज गीत सादर केले नंतर सर्वांना नगर परिषदेच्या कार्यात चहापान करण्यात आले. यावेळी इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री. रामराजे कापरे, नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी ,अधिकारी कर्मचारी, शहरातील विविध राजकीय पक्षांचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर या ध्वजारोहण समारंभास उपस्थित होते.

खुसखुशीत प्रेम कहाणी आणि गोड गाणी असलेला "अशी ही भन्नाट भिंगरी" मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

 खुसखुशीत प्रेम कहाणी आणि गोड गाणी असलेला  "अशी ही भन्नाट भिंगरी" मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार  पुणे (शौकतभाई शेख)- अशी ही भन्नाट भिंगरी हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच अभिनेत्री आशू सुरपूर यांच्या मातोश्री जयश्री सुरपूर यांचं कोरोनाने निधन झालं, आपल्या कन्येला अभिनेत्री बघायचं त्यांचं स्वपन अर्धवटच राहिलं, आशुला  आभिनेत्री म्हणून बघायची त्यांची खुप इच्छा होती मात्र नियतीने अवेळी त्यांना हिराऊन घेतलं, "अशी ही भन्नाट भिंगरी" ही धम्माल प्रेम कहाणी असलेला मराठी चित्रपट आहे, उरणच्या निसर्गरम्य वातावरणात सोबतच समुद्रकाठी चित्रित झालेली ही प्रेम कहाणी, प्रेक्षकांना खूप आवडेल असे अभिनेत्री आशु सुरपुर यांनी सांगितलं, खुसखुशीत प्रेम कहाणी आणि गोड गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास, विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.   श्रीसाई समर्थ चित्र प्रस्तूत जनार्दन म्हसकर निर्मित तथा   संजीव यशवंत कोलते दिग्दर्शित हा चित्रपट मोठी धम्माल करणार असल्याचेही त्या म्हणाल्या,  आशु सुरपुर लहानपणा पासुन खुप हुशार होती...

मेखळी - जागतिक आदिवासी दिनानिमित्त मेखळी(जांभळीफाटा)येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र माने व प्रमुख पाहुणे वैभव काळे ह्यांच्या हस्ते आदिवासी शूरवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 मेखळी - जागतिक आदिवासी दिनानिमित्त मेखळी(जांभळीफाटा)येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र माने व प्रमुख पाहुणे वैभव काळे ह्यांच्या हस्ते आदिवासी शूरवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आदिवासी पारधी समाज्यातील सुशिक्षित तरुणांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये वर्चस्व निर्माण करण्याची आवश्यकता आहे. असे मनोगत आदिवासी पारधी परिवर्तन परिषदेचे राज्य समन्वयक श्री.आनंद काळे(सर) यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.वैभव काळे राज्य समन्वयक यांनी आदिवासी पारधी समाज्याला आवाहन केली की,समाज्यातील सुशिक्षित तरुणांनी यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत नाव उज्जवल करून करून समाज्याची मान उंचावावी असे मत व्यक्त केले. आदिवासी पारधी समाज्याला शासनाने योग्य दिशा देण्याऐवजी,समाज्याची दशा केली.आदिवासी पारधी समाज्याला मुख्य प्रवाहात आणून समाज्याला योग्य न्याय दिला पाहिजे असे मत राज्य समन्वयक बापूराव काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र माने ह्यांच्या हस्ते आदिवासी पारधी समाज्यातील सुशिक्षित मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.क...

उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांना केंद्रीय गृहखात्याचा पुरस्कार जाहीर !

 उत्कृष्ट कार्याबद्दल पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांना केंद्रीय गृहखात्याचा पुरस्कार जाहीर ! शिर्डी - संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या शिर्डी येथील दोन तरूण रचित पाटणी व प्रवीण गोंदकर यांचे दुहेरी हत्याकांड राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाजले होते सदरची घटना 15 जून 2013 रोजी  मध्यरात्री घडली होती या घटनेत त्यावेळेचे श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी केलेला बारकाईने तपास यामुळे यातील मुख्य गुन्हेगार आरोपी  पाप्या शेख सह 12 आरोपींना नाशिक येथील मोक्का न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याबरोबरच महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक निर्णयात मोक्का न्यायालयाने सदर आरोपींना एक कोटी 38 लाख इतका दंड देखील ठोठावला होता अतिशय कुशलतेने तपास करून यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी केलेला प्रामाणिक तपास पाहता त्या कामाची दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्रालय नवी दिल्ली यांच्या कडून सध्या नाशिक येथे असलेले लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांना उत्कृष्ट तपास पदक देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे     देशातील एकूण 152 जणांना उत्कृष्ट तपास पदक सन्मानपत्र...

संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे संजय भैय्या सोनवणे यांनी भेटीप्रसंगी सांगितले.

 ( इंदापूर प्रतिनिधी )पळसदेव च्या शेलारपट्टा येथील शेतकरी संजय एकनाथ शेलार यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय भैय्या सोनवणे यांनी बुधवारी (दि.11) भेट घेऊन दिलासा दिला. संजय शेलार यांच्या शेततळ्यात अज्ञातांनी टाकलेल्या विषारी औषधामुळे सुमारे पाच टन मासे मृत्युमुखी पडले. हा प्रकार धक्कादायक असल्याचे   संजय भैय्या सोनवणे यांनी भेटीप्रसंगी सांगितले. संजय शेलार यांचे शेलार पट्टा भागात शेततळे आहे. या शेततळ्यात आठ महिन्यांपूर्वी त्यांनी रूपचंद जातीचे ३० हजार बीज सोडले होते. मात्र कोणीतरी विषारी औषध टाकल्याने मासे मृत्युमुखी पडले.सोमवारी सकाळी माशांना खाद्य देण्यास गेल्यानंतर सदरचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या भेटीच्या वेळी  संजय भैय्या सोनवणे यांनी शेततळ्याची पाहणी केली तसेच शेतकरी संजय शेलार यांचेशी चर्चा केली व लगेच दुरध्वनीवरुन झालेला प्रकार इंदापुर पोलीस स्टेशनचे पी आय(pi) धन्यकुमार गोडसे यांच्या कानावर घातला व लवकरात लवकर आरोपी शोधुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगीतले.लागेचच राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या देखील कानावर झालेला...

इंदापूर तालुका ए आय एम आय एम पक्षाकडून खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त टि शर्ट व खाऊ वाटप

 इंदापूर तालुका ए आय एम आय एम पक्षाकडून खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त टि शर्ट व खाऊ वाटप (इंदापूर प्रतिनिधी ) एम आय एम आय एम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरातील अनाथ बालक अश्रमात इंदापूर तालुका AIMIM   पक्षाच्या वतीने टि शर्ट व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका AIMIM पक्षाचे पदाधिकारी पत्रकार जावेद शेख ,आझम पठाण  ,आकतर मुलाणी ,स्वालेर कोरबू ,आरबाज पठाण यावेळी उपस्थित होते.

आणि जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांचे डोळे पाणावले; कलाकारांवर पाच लाखापर्यंत उपचार करण्याची उमेश चव्हाण यांची घोषणा!*

 *...आणि जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांचे डोळे पाणावले;  कलाकारांवर पाच लाखापर्यंत उपचार करण्याची उमेश चव्हाण यांची घोषणा!* पुणे - गेले दीड वर्षे नाटकाचे प्रयोग बंद आहेत. सिनेमागृह बंद आहेत. नवरात्र - गणेशोत्सव, जत्रा - यात्रा बंद असल्याने आमची रोजी रोटी बंद आहे. साठवलेला पैसा संपलाय, अश्या परिस्थितीत उतार वयात दुसरं कुठलंही काम करण्याचा अनुभव नाही. आजारी पडलोच तर हॉस्पिटलमध्ये जायची भीती वाटते. आम्हाला धड जगताही येईना आणि मरताही येईना आम्ही काय करायचं? असा आर्त सवाल ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी व्यक्त केला. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी तात्काळ प्रतिसाद देत आपल्या कोंढवा येथील आरएचपी हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ कलाकारांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्याची घोषणा केली. आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार यांचे डोळे पाणावले. त्यांनी रडतच हात जोडून आभार मानले. यावेळी उमेश चव्हाण यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे आणि जयमाला इनामदार यांना वाकून नमस्कार करून घाबरू नका, काळजी करू नका. मी आहे असे म्हणताच काही काळ वातावरण भावनिक झ...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी इंदापूर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा मुख्याधिकारी माननीय श्री राम राजे कापरे व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री मुकुंद शेठ शहा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वसुंधरेची शपथ घेतली.

( इंदापूर प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या व इंदापूर नगर परिषदेने सहभाग घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2022 व माझी वसुंधरा अभियान 2022 आज सोमवार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी इंदापूर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता मुकुंद शहा मुख्याधिकारी माननीय श्री राम राजे कापरे व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय श्री मुकुंद शेठ शहा यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वसुंधरेची शपथ घेतली. तत्पूर्वी पाणी पुरवठा निरीक्षक श्री सुरेश सोनवणे यांनी वसुंधरेच्या जल ,अग्नी, वायू ,ऊर्जा व आकाश ह्या पंचतत्वांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्यांचे महत्त्व सांगितले तसेच प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने तरी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे आणि हे करणे अत्यंत जरुरीचे आहे आपल्या पुढील पिढीसाठी तरी सर्वांनी वृक्ष लागवड करावी म्हणून संबोधन केले. त्यानंतर नगराध्यक्ष माननीय सौ अंकिता शहा यांनी सर्व उपस्थितना मार्गदर्शन करताना सांगितले की स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान...

संत रविदास महाराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व समाजसेवक यांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान* ----------------------------------------------

 -----------------------------------------------  *संत रविदास महाराज बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व समाजसेवक यांना कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान* ----------------------------------------------  (राहाता प्रतिनिधी):-* अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय असणारे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी कोरोनाचा वर्ष-दीड वर्षाच्या काळात अहमदनगर जिल्ह्यामध्ये रात्रंदिवस धावपळ करत मोठे कार्य केले जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता पाळण्यासाठी मोठे प्रयत्न केले. या त्यांच्या कर्तव्य व कामाची दखल घेत महाराष्ट्र राज्याच्या श्री संत रविदास महाराज बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कोरोना योध्दा हा पुरस्कार आज दि. ७ ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला. त्याच प्रमाणे या दीड वर्षाच्या कोरोना काळात कोरोना संदर्भात कार्य करणाऱ्या साहित्यिक श्री नामदेव ज्ञानदेव भोसले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सत्यशोधक रघुनाथ ढोक, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कटके, पत्रकार निलेश चांदगु...

समाजवादी आमदार अबु आझमींचा वाढदिवस, अन्न,फळे, बिस्किट,मास्क वाटप करत साजरा !

 समाजवादी आमदार अबु आझमींचा वाढदिवस, अन्न,फळे, बिस्किट,मास्क वाटप करत साजरा ! श्रीरामपुर (प्रतिनिधी) -  समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबु असीम आझमी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीरामपुर शहरात अहमदनगर जिल्हा कार्यकरणी व सभासदांच्यावतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला,कोविडच्या काळात लोकांची प्रतिकार शक्ति वाढावी म्हणून अन्नवाटप करण्यात आले तसेच मास्क,केक, कुरकुरे, बिस्किट,फळांचे वाटप करण्यात आले. शहरातील समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते नेहमीच काही ना काही आगळे वेगळे उपक्रम राबवत असतात,त्यातच अशा आगळ्या वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा केल्यामुळे या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होत आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स.पा.चे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, तालुकाध्यक्ष आसिफ तंबोळी,शहराध्यक्ष अय्युब पठाण,अब्दुल सैय्यद, ईमरान शेख,राजू गुप्ता,जाविद पठाण, राजू शेख, जकरिया सैय्यद,रवि बोरसे,अरबाज कुरैशी,अमन इनामदार,मुबस्शिर पठाण,परवेज शेख,सरफराज शेख,बाबु मेमन,जीशान शेख, फरदीन शेख,नईम बागवान, हारून मामु, नवाज शेख...

सत्तारूढ पक्षनेत्यांच्या पत्राने वाचला " खुर्चीचा लिलाव "

*सत्तारूढ पक्षनेत्यांच्या पत्राने वाचला " खुर्चीचा लिलाव " * *पे अँड पार्किंग चा विषय सभागृहात मांडण्याचे " अपना वतन " ला दिले लेखी आश्वासन*  ▪️▪️▪️ प्रशासन व राजकीय नेते पे अँड पार्कींच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने अपना वतन संघटनेने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या कार्यालयावर आंदोलनाचा धडाका लावला आहे. यामध्ये महापौर माई ढोरे यांच्या कार्यालयावर ठिय्या , विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या कार्यालयावर पे अँड पार्किंगच्या ठरावाची होळी करण्यात आली होती. *आज शनिवार दि. ७/०८/२०२१ रोजी अपना वतन संघटनेच्या वतीने सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या कार्यालयावर सत्तारूढ पक्षनेत्यांच्या खुर्चीचा लिलाव हे आंदोलन करण्यात येणार होते.* परंतु चिंचवड पोलीस स्टेशने *वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे व पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे* यांच्या पुढाकाराने सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्याशी सकारत्मक चर्चा घडून आली.या चर्चेदरम्यान 👉 *अपना वतन चे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी जनतेची बाजू मांडताना सांगितले कि, शहराच्या विकास आराखड्यामध्ये पार्किंगसाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विक...

अवैध वाळू उपसावालेचे दाबे दणाणले ,इंदापूर पोलिसांना स्पीडबोट मिळाल्याबरोबर कारवाईचा धडाका*

 अवैध वाळू उपसावालेचे दाबे दणाणले ,इंदापूर पोलिसांना स्पीडबोट मिळाल्याबरोबर कारवाईचा धडाका*  (इंदापूर प्रतिनिधी )आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला उजनी जलाशय मध्ये पेट्रोलिंग करण्याकरिता स्पीड बोट दिलेली होती त्या अनुषंगाने इंदापूर पोलिस स्टेशनच्या वतीने काल चाचणी घेण्यात आली व आज  तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब व महसूल स्टाफ तसेच श्री धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक इंदापूर पोलीस स्टेशन , पोलीस नाईक गणेश झरेकर ,पोलीस शिपाई समाधान केसकर ,अमोल गारुडी, लिंगदेव नवले, सुरज कदम, शर्मा पवार पोलीस पाटील राजेंद्र शिंदे असे उजनी जलाशयामध्ये पेट्रोलिंग करीत असताना चार फायबर बोटी व सेक्शन पंप वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना मिळून आले त्यामुळे चारही बोटी व सेक्शन पंप उद्ध्वस्त करण्यात आले आहे त्यामुळे वाळू तस्करांचे जवळपास 40 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे जोपर्यंत वाळू तस्करी पूर्ण पर्यंत थांबत नाही तोपर्यंत इंदापूर पोलिस स्टेशन जास्तीत जास्त पेट्रोलिंग करणार आहेत इंदापूर पोलीस स्टेशन स्पीडबोट मिळाल्यामुळे पेट्रोलिंग  व कारवाईस मोठा परिणाम होऊन वाळू तस्करी...

श्री.गुरुदत्त सेवाभावी संस्था देहरेचा स्तूतीजन्य उपक्रम; ३०० गरजूंना अन्नधान्य आणि किराणा किटचे वाटप

 श्री.गुरुदत्त सेवाभावी संस्था देहरेचा स्तूतीजन्य उपक्रम; ३०० गरजूंना अन्नधान्य आणि किराणा किटचे वाटप  देहरे (प्रतिनिधी) -  जगभरात कोरोनाने हांहाकार माजवला आहे, त्यामुळे देशात आणि राज्यात अनेकांना कोरोनाचा फटका बसला आहे, अनेकांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.  आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुर्वज्यांनी व संत महात्म्यांनी असे सांगितले आहे की, ज्या ज्या वेळी पृथ्वीतलावरील कोणावरही नैसर्गिक संकटे,आपत्ती येऊन उपासमारीची वेळ येईल त्या त्या वेळी आपल्याकडील जे जे देता येईल ते विनासायास द्या म्हणजे पुढील येणारे संकट आपोआप निवळत जाईल, सर्वांनी असाच जे जे देणे शक्य होईल,ते ते दान धर्म केल्यास आणि सर्वांनी मदतीचा हात पुढे केल्यास पुढे येणारे कितीही मोठे संकट असो हळुहळू नष्ट होत जाईल,आणि जर अशा संकट समयी जे जे दुसऱ्यांच्या संकटात मदतीला धावून न जाता नुसते धन- द्रव्याचा संचय करतील तर अशांच्या जीवनात भविष्यात संकटांचा महापूर येऊन त्या धन द्रव्याचा ज्यांच्या साठी संचय केला आहे, त्यांना त्या धनाचा उपभोग घेता येईलच असे नाही, त्यामुळे अशा आपत्कालीन संकटात...

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्यातील 205 प्रस्तावांना मंजुरी - सागर (बाबा) मिसाळ

 संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ऑगस्ट महिन्यातील 205 प्रस्तावांना मंजुरी - सागर (बाबा) मिसाळ  संजय गांधी निराधार योजनेची ऑगस्ट महिन्याची मासिक आढावा बैठक इंदापूर शहरातील प्रशासकीय भवनात पार पडली. समितीचे सचिव तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या उपस्थितीत आणि तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.06 रोजी या आयोजित केलेल्या मासिक आढावा बैठक आँगस्ट महिन्यात 209 प्रस्ताव दाखल झाले होते,त्यापैकी 205 प्रस्तावांना मंजूरी देण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष सागर मिसाळ यांनी दिली.तालुक्यात ही नुतन समिती गठीत झाल्यापासून आज अखेर पर्यंत  २५० ते ३00 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यावेळी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,नायब तहसीलदार सौ.पी.बी.वैयकर, समितीचे सदस्य हनुमंत कांबळे,रहिना मुलाणी,लक्ष्मण पराडे,महादेव लोंढे,नितीन शिंदे,दत्तात्रय बाबर,अजय भिसे,प्रमोद भरणे आदी उपस्थित होते. शुक्रवार दि.06 आँगस्ट रोजी मंजूर करण्यात आलेल्या एकूण प्रस्तावात संजय गांधी विधवा - 48, संजय गांधी अपंग - 23,श्रावणबाळ योजना - 80,इंदिरा गांधी वृद्धापकाळ - 49,इंदिरा ग...

कु.कृपा कुलथे भारती विद्यापिठात डॉक्टर पदवी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण

 कु.कृपा कुलथे भारती विद्यापिठात डॉक्टर पदवी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण  श्रीरामपूर /प्रतिनिधी /येथील पत्रकार प्रकाश बापुराव कुलथे यांची सुकन्या कु. कृपा प्रकाश कुलथे पुणे येथील भारती विद्यापिठातून डॉक्टर पदवी दुसऱ्या क्रमांकसह उत्तीर्ण झाली.    कु. कृपा कुलथे ह्यांनी श्रीरामपूर येथील दादा वामनराव जोशी नवीन मराठी शाळा, भि. रा. खटोड कन्या विद्यालय आणि रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेजमधून शिक्षण घेतले.12वी सायन्सनंतर त्यांनी पुणे येथील भारती विद्यापिठामध्ये होमीओपॅथिक विभागात प्रवेश घेऊन 2021च्या परीक्षेत बी. एच. एम. एस. ही पदवीभारती  विद्यापीठात दुसऱ्या क्रमांकासह प्राप्त केली. कु. कृपा कुलथे यांना बालपणापासून डॉक्टर होण्याची इच्छा होती ती त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आणि अभ्यासाने प्राप्त केली. त्यांना चित्रकला हा त्यांचासर्वात आवडता विषय आहे. क्रिकेट, वक्तृत्व, वाचन यामध्येही त्यांनी पारितोषिके प्राप्त केली.वृत्तपत्र क्षेत्रातही त्यांना अधिक अभिरुची आहे.आई सौ. स्नेहलता कुलथे, वडील प्रकाश कुलथे. बंधू स्वामीराज कुलथे, वहिनी सौ. श्रद्धा कुलथे यांचे कौंटुबिक सहकार...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा .* 👉 *अपना वतन संघटनेच्या चर्चासत्रात सामूहिक मागणी*🔹 🔹 🔹

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा .* 👉 *अपना वतन संघटनेच्या चर्चासत्रात सामूहिक मागणी*🔹 🔹 🔹 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निम्मिताने अपना वतन संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने बुधवार दि. ४ ऑगस्ट २०२१ रोजी मातंग समाजाच्या आर्थिक ,शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय स्थिती व समाजाचे मूळ प्रश्न या विषयवार विविध सामाजिक  संघटनांची सामूहिक चर्चा आयोजित केली होती.उल्लेखनीय *बाब म्हणजे या चर्चा सत्रामध्ये सर्व जातीधर्माच्या व समाजाच्या संघटना व कार्यकर्ते सामील झाल्याने हे चर्चासत्र राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण ठरले आहे.* या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  *प्रा. धनंजय भिसे , प्रमुख पाहुणे आझाद समाज पार्टीचे राज्य सचिव ऍड क्रांती सहाणे उपस्थित होते. यावेळी झोपडपट्टीतील जण्टमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांवरती प्रकाश टाकणारे युवक सुदर्शन चखाले* यांचा विशेष सन्मान करण्यात आला.             या कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्वातंत्र्य चळवळी मधील व स्वातंत्र्या नंतर शोषित घटकांसाठी असलेले योगदान , साहित...

AIMIM इंदापूर शहरात आक्रमक , सत्ताधारी व विरोधी पक्षांंने नागरिकांना दिली पदरी निराशा नगरपरिषदेने कोरोना काळातील गाळे भाडेवाढ ,गाळेवरील पटटी तसेच कमी करून घरपट्टी,पाणीपट्टी माफ करावी : इंदापूर एमआयएम ची मागणी

 AIMIM इंदापूर शहरात आक्रमक , सत्ताधारी व विरोधी पक्षांंने नागरिकांना दिली पदरी निराशा  नगरपरिषदेने कोरोना काळातील गाळे भाडेवाढ ,गाळेवरील पटटी तसेच  कमी करून घरपट्टी,पाणीपट्टी माफ करावी : इंदापूर एमआयएम ची मागणी,याप्रकरणी इंदापूर नगरपरिषद ने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याची AIMIM तयारीत  मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन इंदापूर : प्रतिनिधी सन २०२०-२१ ते २०२१-२२  काळातील शहरातील गाळे धारकांची भाडेवाढ कमी करून नागरिकांची घरपट्टी,पाणीपट्टी इंदापूर नगरपरिषदेने माफ करावी अशा मागणीचे निवेदन गुरुवारी ( दि.५ ) इंदापूर एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांकडे दिले आहे. कोरोनाने जगाभरात थैमान घातले असल्याने नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. याकाळात नागरिकांचे व्यवसाय बुडाले असून नागरिक तारेवरची कसरत करून जीवन जगत असताना नगरपरिषदेच्या पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीमुळे नागरिक हतबल झालेले आहेत.त्यामुळे नगरपरिषदेने वाढीव गळ्यांवरील भाडे वाढ व वाढीव घरपट्टी तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्या इंदापूर शहरातील पद्धधिकार्यांनी केली आहे.यावेळी पत्रकार ...

औरंगाबादेत येणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री महोदयांना एमआयएम विचारणार जाब*

 *औरंगाबादेत येणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री महोदयांना एमआयएम विचारणार जाब* *क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत केल्याने सर्वसामान्य जनतेत वाढला रोष, एमआयएम झाली आक्रमक* औरंगाबाद : औरंगाबाद येथे प्रस्तावित व जागा निश्चित झालेली आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाविकास आघाडी सरकारने जाणूनबुजून पुणे येथे हलवून औरंगाबाद जिल्ह्यावर अन्याय केल्याने औरंगाबाद जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मंत्री महोदयांना सन्मानपूर्वक व लोकशाही मार्गाने सर्वसामान्य जनतेच्या व एम.आय.एम. पक्षाच्या वतीने जाब विचारण्यात येणार असून त्या करिता जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे असे पत्र जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यानी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिले.           औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने व गुणवंत खेळाडूसाठी क्रीडा विद्यापीठ जिव्हाळ्याचा विषय बनला असून फक्त राजकीय हेतुपोटी औरंगाबाद येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे येथे हलविण्यात आल्याचा थेट आरोप एम.आय.एम. पक्षाने महाविकास आघाडी सरकारवर ...